mr_obs-tn/content/43/10.md

615 B

खोल मध्ये उतरले

“खूप त्रस्त झाले” किंवा “त्यांना खूप वाईट वाटले जेव्हा त्यांनी ऐकले” असे म्हटले जाते. त्यांनी “मजबुतीच्या” भावना अनुभवल्या.

भाऊ

यहुद्यासाठी हा साधारण मार्ग होता येशूला संबोधायला. हे असा पण अनुवाद करतात की, “मित्र.”