mr_obs-tn/content/43/08.md

934 B

(पेत्र निरंतर गर्दीत प्रचार करत करतो.)

येशू आता उंच केला गेला आहे

“येशूला वर” किंवा “उंच केले आहे” किंवा “देवाने येशूला उन्नत केले आहे” असे पण भाषांतर केले जाते.

उजव्या बाजूला

“अत्यंत महत्वाची जागा” किंवा “लोकांमध्ये उच्चे दर्जाचे” असे पण भाषांतर किंवा अनुवाद केले जाते.

कारण

“विश्वासी करण्यास अयोग्य” किंवा “या लोकांना कार्य करण्यास सामर्थ्य देतो.”