mr_obs-tn/content/43/07.md

1.6 KiB

(पेत्र गर्दीत निरंतर प्रचार करत आहे.)

ही भविष्यवाणी पुर्णतः असे सांगते

की “काही वर्षापूर्वी भाविष्यवक्तांनी सांगितलेले सत्य ठरले.”

तुम्ही त्याला जाऊ देणार नाही

“तुम्ही” हा संदर्भ पिता परमेश्वर होतो. हे स्पष्ट करण्यासठी असे भाषांतर केले जाऊ शकते, “देव, तुम्हाला जाऊ देणार नाही,” काही भाषांमध्ये विशेष मार्ग आहे, की एखादी गोष्ट सांगण्यासाठी, “तुम्ही हो परमेश्वरा.”

कबरेत राहू न देणे

“कबरेत नाहीसे न होणे” किंवा “नाहीसे होणेसाठी कबरेत नसणे.” वास्तवीक याचा संदर्भ येशू जास्त वेळ कबरेत राहिला नाही आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो कबरेत मृत राहिला नाही, परंतु ते जीवन पुन्हा प्राप्त केले.

पुन्हा येशूचे जीवन

येशूला पुन्हा जिवंत केले.