mr_obs-tn/content/43/06.md

1.4 KiB

(पेत्र निरंतर गर्दीत प्रचार करतो.)

इस्त्राएलाचा मनुष्य

“इस्त्राएली लोक” हे स्पष्ट आहे की स्त्री व पुरुष असं पण भाषांतर दुसऱ्या भाषेत केले जाते. हे असे पण म्हटले जाते, “माझे स्वतःचे इस्त्राएली लोक” किंवा “माझ्याबरोबर राहणारे यहुदी” हे स्पष्ट करण्यासाठी की पेत्र पण यहुदी व इस्त्राएली होत.

त्याला वधस्तंभी खिळले

“तुम्ही त्याल खिळण्याचे करणा ठरले” किंवा “तुमच्याकडे त्याला खिळण्यात आले” असे पण म्हटले जाते. यहुद्यांनी वास्तवीक येशूला वधस्तंभावर खिळले नाही. कसेपण असो, यहुदी नेतृत्व करण्यासाठी व त्या गर्दीतील लोकांनी ओरडून येशूला क्रुसावर खिळले.