mr_obs-tn/content/43/05.md

989 B

शिष्यांना दारू प्याल्याचे दोषी ठरविणे

म्हटले जाते की, “शिष्य दारू प्याले आहेत.”

योएल

ती घटना घडण्यापूर्वी शंभर वर्षापूर्वी योएल संदेष्टा इस्त्राएलांत रहात होता.

अंतिम दिवस

“जगाचा अंत होण्यापुर्वी शेवटचा दिवस.”

माझा आत्मा ओतला

“माझा आत्मा लोकांना पूर्णतः शक्ति देणार” असे पण म्हटले जाते किंवा “लोकांना माझा आत्मा पूर्णपणे शक्ति देणार”

माझा आत्मा

“माझा पवित्र आत्मा.”