mr_obs-tn/content/43/03.md

1.2 KiB

असा आवाज की जोराचा वारा

जसे की, “हा आवाज वाऱ्यासारखा” किंवा “असा आवाज की वारा वाहतांना होतो असे म्हटले जाते.”

पवित्र आत्माने भरले

“पवित्र आत्माची क्षमता” किंवा “पवित्र आत्माच्या द्वारे दिले गेलेले सामर्थ्य.”

अन्य भाषामध्ये

“त्या भाषेमध्ये की त्यांच्या स्वतःची भाषेपेक्षा ही” किंवा “विदेशी भाषा” किंवा “जसे ते लोक बोलत होते” असं भाषांतर केले जाते. विश्वासी अन्य भाषा बोलूच शकत नाही जो पर्यंत पवित्र आत्मा सांगत नाही. “भाषा” हा संदर्भ लोक अनेक भाषा वास्तवीक बोलायचे व समजत होते.