mr_obs-tn/content/43/02.md

1.1 KiB

पेंटीकॉस्ट

“पेंटीकॉस्ट” याचा अर्थ “पन्नासवा (दिवस}.” “पेंटीकॉस्ट” या शब्दाचा अनुवाद तुम्ही तुमच्या भाषेत विस्तरीत करू शकता. जे काही संदर्भ तुम्ही वापरता, “पन्नासवा दिवस.”

गहू कापणीला उगवणी

यहुदी लोक देवाचा आभार मानून विशेष भेट देऊन व व विशेष भोजन बनवून हा सण साजरा करत. गहू हा धान्य, “गहू” हा शब्द धान्याऐवजी जास्त साधारण वापरला जातो. हे मे महिन्यात होत असते; काही धान्य इतर वेळेस घेतले जाते.

हे वर्ष

“ज्यात येशूचे मरण झाले.”