mr_obs-tn/content/42/11.md

899 B

तुम्हांवर येईल

“तुम्हांवर येईल” किंवा “तुम्हांजवळ येईल.”

ढगांनी त्याला दृष्टीआड केले

हे असे पण म्हटले जाते, “तो वादळात अदृश्य झाला.”

पिताच्या उजव्या बाजुला

“पिताच्या हाताच्या उजव्या बाजुला” असं पण म्हटले जाते.

सगळ्या गोष्टींवर

हे “सर्व गोष्टींवर” असे पण म्हटले जाते.”

बायबलची कथा

हा संदर्भ काही इतर भाषांतर बायबल मध्ये थोडा वेगळा आहे.