mr_obs-tn/content/42/10.md

1.5 KiB

स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे

“देवाने स्वर्ग व पृथ्वीवरील सर्व अधिकार मला दिला आहे” किंवा “देवाने स्वर्गाचा आणि पृथ्वीवरील संपुर्ण अधिकार मला दिला आहे” किंवा “मला स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आहे.”

संपुर्ण लोकसमूहाला शिष्य बनवा

“या लोकांना लोकांपासुन मदत करून शिष्य बनवा.”

च्या नावाने

हे वाक्य दोन्ही म्हणजे, “त्यांचा अधिकार” किंवा “त्यांच्या अधिकाराखाली.” भाषांतर केलेला शब्द समजा. “नाव’ जसेच्या तसे तुमच्या भाषेत समजला जाईल. हे वाक्य असं पण भाषांतर केलं जातं, “पिताच्या नावामध्ये, पुत्राच्या नावामध्ये आणि पवित्र आत्माच्या नावामध्ये” असं.