mr_obs-tn/content/42/08.md

857 B

घोषणा

“हा शब्द घोषित करणे किंवा प्रचार करणे असा होता.”

ते येरूशलेमेत प्रारंभ करतील

म्हणजेच, "ते जेरूसलेममध्ये असे करण्यास सुरवात करतील" किंवा, "जेरूसलेममध्ये या गोष्टी जाहीर करण्यास सुरवात होईल."

तुम्ही या गोष्टीचे साक्षी व्हाल

“तुम्ही या गोष्टी पाहिलेल्या आहेत” किंवा “ज्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहे ते इतरांना सांगा.”