mr_obs-tn/content/42/07.md

679 B

पुर्ण करावेच

हे झालच पाहिजे, “असं भाषांतर होणे.”

त्यांचे मन उघड जेणेकरून ते समजतील

हे असे पण भाषांतर केल जात, “त्यांना समजण्यास सक्षम बनविणे” किंवा “त्यांना वार्तालाभ करण्यास सक्षम बनविणे.”

तिसऱ्या दिवशी

हे तिसऱ्या दिवसानंतर” किंवा “तिसऱ्या दिवसानंतर.”