mr_obs-tn/content/42/05.md

772 B

आमचे मन तडपडत आहे

म्हणजे, “आम्ही ते ऐकण्यासाठी उत्सुक आहेत” किंवा “आम्हाला आशेचा आरंभ” किंवा “आम्ही आनंद अनुभवला.” काही भाषेमध्ये असे प्रस्तुत केले जाते की, “आमचे मन आतुर झालेले आहे” किंवा “आमचे हृदय आतुरलेले आहे.” जर इथे हा संदर्भ करताना हे असे नाही की त्याचे मन उदास व क्रोधीत झाले असे नाही.