mr_obs-tn/content/42/03.md

588 B

तिसऱ्या दिवशी

काही भाषेत असे म्हटले जाते, “येशूच्या तिसऱ्या दिवसानंतर.”

ती लगभग संध्याकाळची रात्र होती

हे असे पण अनुवाद केले जाते, “दिवस संपण्यात होता” किंवा “सूर्य अस्त होण्यास आला होता” किंवा “अंधार होण्यास आला होते.”