mr_obs-tn/content/42/02.md

463 B

त्यांनी ओळखिले नाही

म्हणजे, “त्यांना माहित नव्हते की तो येशू होता”

ज्या लक्षवेधी गोष्टी त्या सांगितल्या

हे त्याचे शिक्षण, चमत्कार, येशूचे मरण, तसेच पुनरुस्थनाचे संदर्भ आहे.