mr_obs-tn/content/41/07.md

685 B

पुर्ण घाबरलेले व मोठा आनंद

म्हणजे, “भितीच्या भानेचा अनुभव व मोठा आनंद सुद्धा असणे.”

चांगली बातमी

याचे अनुवाद अशा प्रकारे सुद्धा होऊ शकते, “चांगली बातमी ही की येशू पुन्हा जिवंत झाला.” ही चांगली बातमी येशूच्या मरणातून जिवंत होण्याच्या सत्याच्या संदर्भात आहे.