mr_obs-tn/content/41/06.md

460 B

तो तुमच्या अगोदर गालीलात जाणार आहे

म्हणजे, “तो तुम्हांला गालीलात भेटणार” किंवा “तो गालीलात असणार तेव्हा तो तुम्हांला भेटणार.” “तू” येथे अनेकवचनी आहे, शिष्य व प्रेषित मिळून.