mr_obs-tn/content/41/05.md

419 B

भिऊ नका

म्हणजे, “घाबरायचे बंद करा.” स्वर्गदूत प्रकाशा सारखा शुभ्र चमकत होता!

तो मरणातून उठला

हे वाक्य अशा प्रकारे सुद्धा अनुवाद होऊ शकते, “तो जीवनात परत आला.”