mr_obs-tn/content/41/04.md

1.3 KiB

मोठा भूकंप

याचे भाषांतर या प्रकारे शुद्धा होऊ शकते, “जोराचा भूकंप” किंवा “जमिनीला हलविणारा बल.” काही भाषांतरामध्ये याचा वेगळा शब्द आढळतो, “जमिनीला बळजबरीने हालवायला सुरुवात केली.”

प्रकाश सारखा चमकणारा

“म्हणजे त्याचे स्वरूप प्रकाशासारखे शुभ्र होते”

मृतासारखे जमिनीत पडणे

ते मेले नव्हते, परंतु हालचाल करत नव्हते, जसे मेलेला माणूस हालचाल करीत नाही त्याप्रमाणे. कदाचित ते घाबरून कमजोर झाले असावे. हे स्पष्ट करण्यासाठी, हे वाक्य आपण अशा प्रकारे अनुवाद करू शकतो, “अचानक जमिनीवर पडणे व हालचाल न करणे.”