mr_obs-tn/content/41/03.md

785 B

यहुद्यांनी परवानगी दिली नसती

म्हणजे शब्बाथाच्या नियमानुसार कोणालाही दूरवर चालायची किंवा कोणते ही काम करण्याची परवानगी नव्हती.

दफनाचे मसाले

सुगंधित मसाले मृतशरीराच्या खराबवास झाकण्यासाठी होतो. हे वाक्य हे सुद्धा अनुवाद करू शकतो, “सुगंधित मसाले” किंवा “सुगंधित तेल” किंवा “सुगंधित वनस्पती.”