mr_obs-tn/content/41/02.md

907 B

त्यांनी ठेवले

“म्हणजे धर्मगुरू व सैनिक ठेवले.”

दगडावर मोहर

म्हणजे त्यांनी मातीसारखा मऊ पदार्थ ठेऊन दगड व कबरेच्यामध्ये अधिकृत मोहर लावली. म्हणजे जर कोणी दगड सरकवला तर दगड व कबरेच्या मधली वस्तू तुटेल आणि दिसेल की कोणी तरी आत गेले आहे. हे वाक्य अशा प्रकारे सुद्धा अनुवादित करता येते, “दगडावरच्या निशाणीने लोकांना दगड सरकवण्याचे निषिद्ध करणे.”