mr_obs-tn/content/41/01.md

754 B

अविश्वाशी यहुदी नेते

“म्हणजे यहुदी नेते जे येशूवर विश्वास ठेवत नसत.”

खोटे बोलणे, येशूने म्हटले,

हे अशा प्रकारे अनुवाद करू शकतो, “तो माणूस,येशू खोटे बोलत आहे.” त्यांनी येशूच्या सत्यतेवर अविश्वास केला की तो देवाचा पुत्र नाही.

मरणातून उठला

“परंतु जीवन प्राप्त करणे” किंवा “पुन्हा जगणे”