mr_obs-tn/content/40/09.md

710 B

योसेफ

हा मरीयाचा पती नाही. तो योसेफ नावाचा आणखी एक मनुष्य होता.

पिलाताकडे जाऊन येशूचे पार्थिव शरीर मागितले

म्हणजे, “वधस्तंभावरुन येशूचे शरीर खाली घेण्याची परवानगी पिलाताला मागितली.”

बायबल कथा

यातील संदर्भ काही पवित्रशास्त्रातील अनुवादा पेक्षा जरा वेगळा असू शकते.