mr_obs-tn/content/40/08.md

895 B

त्याच्या मृत्यूद्वारे

याचा अर्थ, “म्हणजे त्याच्या मृत्यूमुळे” किंवा, “त्याच्या मरणाने.”

मार्ग खूला करुन दिला

म्हणजे, “हे शक्य केले.”

देवाकडे जाण्याचा

म्हणजे, “देवा जवळ येणे” किंवा, “देवा जवळ जाणे,” किंवा, “देव समोर येण्याची” किंवा “देवाला वैतक्तिक ओळखणे.” पडद्याच्या फाटण्यामुळे असे दिसते की लोकांमधील आणि देवामधील अडथळा काढला गेला.