mr_obs-tn/content/40/07.md

1.4 KiB

पूर्ण झाले

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “हे पूर्ण झाले” किंवा “मी पूर्ण केले” किंवा, “मी हे काम पूर्ण केले.” याचा अर्थ असा की येशूने तारणाचे काम पूर्ण झाले आहे.

तुझ्या हाती सोपवितो

म्हणजे, “तुझ्या काळजी मध्ये.”

आपले डोके लवून

म्हणजे, “त्याने मान खाली घातली.”

आपला आत्मा सोडून दिला

म्हणजे, “देवाला आपला आत्मा सोडून दिला किंवा,” “त्याच्या आत्म्याला देवाकडे सोपवले आणि मरण पावला.”

मोठा पडदा

हा एक मजबूत कापडापासून बनविलेला मोठा पडदा होता, दोन स्वतंत्र खोल्या करणाऱ्या पडद्यासारखा होता. हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “जाड पडदा,” किंवा “लटकवलेला पडदा,”