mr_obs-tn/content/40/03.md

1.2 KiB

येशूचे वस्त्र वाटून घेण्यासाठी चिठ्टया टाकल्या

म्हणजे, “येशूच्या कपडे जिंकण्यासाठी एक खेळ.” आपल्याला हे कसे केले ते माहित नाही, पण पण काही संस्कृती मध्ये असे अनुवादित केले जाऊ शकते की, येशूची कपडे जिंकण्यासाठी जमिनीवर खडे उडवले, किंवा, “येशूचे कपडे कोण घेणार या साठी चिठ्टया टाकल्या.”

ही भविष्यवाणी पूर्ण झाली

म्हणजे, त्यांनी ते केले जे पवित्रशास्त्रात पुर्वी लिहिले होते, किंवा, त्यांनी खुप वर्षापुर्वी संदेष्ट्याने लिहिलेली गोष्ट पुर्ण केली.