mr_obs-tn/content/40/02.md

5 lines
873 B
Markdown

# कवटी
यरुशलेम जवळील एक पांढरी टेकडी, खडकाळ आणि थोडी कवटीच्या आकाराची दिसणारी.
# हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना कळत नाही
म्हणजे, “ते काय करतात ह्याचा अर्थ त्यांना समजत नाही म्हणून कृपया त्यांना क्षमा करा.” शिपायांना वाटले येशू हा गुन्हेगार आहे आणि मरणास पात्र आहे. त्यांना हे समजले नाही की तो देवाचा पुत्र होता.