mr_obs-tn/content/39/12.md

2.1 KiB

बंड

“रागात हिंसक गोष्टी करायला सुरवात केली.”

अनुमती दिली

पिलाताला येशूला जिवे मारावयाचे नव्हते, कारण त्याचा विश्वास होता की येशू निर्दोष आहे. परंतू त्याने जमावाला भीवून आपल्या शिपायांना सांगून येशूला वधस्तंभी दिले. शक्य असल्यास, ह्या वाक्प्रचार अनुवाद त्याची नाखुषी दाखवा.

राजकीय झगा

म्हणजे, “राजांच्या झग्यासारखा सारखे झगा.” हा झगा एक राजा घालतो त्याच्या झग्यासारखा शुभ्र रंगाचा होता

काटयांचा मुकुट

याचा अर्थ काटेरी फांद्या वर्तुळात गुंफून त्यांला मुकुटासारखे करणे. मुकुट एका अलंकारासालखा राजा डोक्यावर अधिकार दर्शविण्यासाठी घालतो. पण येशूच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट हा काटेरी, धोकादायक काटेरी होता.

पहा

म्हणजे, , “पाहा” किंवा “येथे आहे.”

यहूद्यांचा राजा

शिपाई येशूची थट्टा करत असल्याने, हे असे अनुवादित केले जाऊ शकते “यहूदी लोकांचा तथाकथित राजा आहे.”

बायबल कथा

या संदर्भात काही बायबल अनुवाद जरा वेगळा असू शकते.