mr_obs-tn/content/39/11.md

574 B

मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही

“मला ह्या मनुष्यात दोष आढळत नाही” किंवा “मी हा मनुष्य चौकशी केली आहे, आणि मला त्याने काही चुकीचे केले आहे असे दिसत नाही.”

तो निर्दोष आहे

म्हणजे, “त्याने काहीही अयोग्य केले नाही.