mr_obs-tn/content/39/10.md

1.1 KiB

तू असे म्हणतोस

म्हणजे, “तू बरोबर बोलला आहे.”

माझे राज्य हया पृथ्वीचे नाही

म्हणजेच, “माझे राज्य पृथ्वीवरील राज्यासारखे नाही.”

माझे सेवक माझ्यासाठी लढले असते

म्हणजे, “माझे शिष्य माझे संरक्षण करण्यासाठी लढतील” जेणेकरून मी माझ्या राज्य स्थापन करु शकतो,.

माझे ऐकतो

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “माझी शिकवण ऐकतात आणि माझे नियम पाळतात.” ते फक्त येशूचेच ऐकतात असे नाही तर तो जे कय सांगतो ते करतात.

सत्य काय आहे

म्हणजेच, “सत्य कोणाला माहीत आहे का?”