mr_obs-tn/content/39/09.md

939 B

रोमी सुभेदार

म्हणजे, “रोमन सरकारी अधिकारी.” रोमन सरकारने इस्त्राएलच्या यहूदीया प्रांतात पिलाताची नियुक्ती केली होती.

मरणदंडाची शिक्षा देईल

राज्यपाल म्हणून, पिलाताला येशूला मृत्यूदंडाची शिक्षा निषेध करण्याची आणि त्याला सुळावर देण्याची मान्यता होती किंवा त्याला सोडणयाचे अधिकार होते. यहुदी धार्मिक नेत्यांनी कोणालाही मारण्याचे आहेत अधिकार नव्हते.