mr_obs-tn/content/39/08.md

757 B

ढसा ढसा रडला

म्हणजेच, “खोल दु:खात बूडून रडला,” किंवा “खंत वाटून रडला.”

विश्वासघातकी

म्हणजेच, “ज्याने येशूचा विश्वासघात केला होता” किंवा, “ज्यावे पुढाना येशूला अटक करण्यास मदत केली होती.”

येशूला मरणदंडाची शिक्षा ठोठावली

म्हणजेच, “कारण ते म्हणाले येशू अपराधी आहे आणि मृत्यूस पात्र आहे.