mr_obs-tn/content/39/06.md

1.1 KiB

नकार दिला

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “असे म्हणाला की ते खरे नाही,” किंवा, “म्हणाला की तो येशूबरोबर नव्हता,” किंवा “नाही. हे खरे नाही.”

पेत्राने पुन्हा एकदा नकार दिला

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “पेत्र येशूला ओळखतो हे दुसऱ्यांदा नाकारतो 'किंवा, “पुन्हा पेत्राला येशूबरोबर नाही असे सांगतो.”

गालिलि आहात

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “गालीलातील आहेत.” येशूला आणि पेत्राला बोलण्यावरुन ओळखले की ते गालील प्रदेशातील आहोत.