mr_obs-tn/content/39/05.md

797 B

येशूच्या डोळयांवर पट्टी बांधली

म्हणजेच, “त्याने पाहू नाही, म्हणून त्यांनी येशूचे डोळे झाकले.”

त्याच्यावर थुंकले

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “त्याला अपमानीत करण्यासाठी थुंकले” किंवा, “त्याचे जगणे बेकार आहे असे म्हणण्यसाठी त्याच्यावर थुंकले.” कोणालाही अशा प्रकारे अपमानीत करण्याची पध्दत होती.