mr_obs-tn/content/39/02.md

1.6 KiB

येशूची परीक्षा पहात होते

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “येशूवर काहीतरी चुकीचा आरोप करण्यासाठी एक औपचारिक बैठक बोलवली.” सहसा परिक्षा कोणीतरी निष्पाप किंवा एक विशिष्ट गुन्ह्यासाठी अपराधी असेल तर शोधण्यासाठी केले जाते. या प्रकरणात, पुढारी येशूला दोषी ठरवणयाचा निर्णय घेणार होते.

त्याच्याविरुध्द खोटी साक्ष देतील

म्हणजे, “त्याच्या विरुध्द खोटे सांगा,” किंवा, “काहीतरी खोटे चुकीचे आरोप करा.”

त्यांच्या जबानीमध्येही फरक आढळून आल्याने

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “त्यांनी येशूविषयी गोष्टी सांगितल्या पण त्या एकमेकांपेक्षा फार वेगळ्या होत्या,”

त्याच्यात काही अपराध आहे

याचा अर्थ, “त्याने काही चुकीचे कृत्य केले आहे.”