mr_obs-tn/content/39/01.md

579 B

मध्यरात्रीचा समय

या अभिव्यक्तीचा अर्थ, “अर्ध्या रात्रीनंतर” किंवा “रात्री खूप उशिरा.”

परीक्षा पाहण्यासाठी

म्हणजे, येशूला असे प्रश्न विचारुन त्याच्याकडून काहूतरी वेगळे उत्तर मिळाले तर त्यांना आरोप करायल शोधत होते.