mr_obs-tn/content/38/15.md

1.0 KiB

सैनिक येशूला पकडत असतांना

म्हणजे, “ज्यावेळी सैनिक येशूला अटक करत होते.”

पेत्राने आपली तलवार काढली

म्हणजे, “ज्यात त्याने ठेवली होती त्यातून तलवार बाहेर काढली .”

मला पित्याची आज्ञा पाळणे आवश्यक आहे

याचा अर्थ, “मी ते करु शकत नाही कारण मला माझ्या पित्याच्या इच्छेनुसार आज्ञा पालन करुन स्वत: अटक करण्यासाठी परवानगी देणे आवश्यक आहे.”

बायबल कथा

या संदर्भात काही बायबल अनुवाद जरा वेगळा असू शकतो.