mr_obs-tn/content/38/14.md

1.2 KiB

जवळ येऊन

काही भाषांमध्ये असे म्हणण्यास प्राधान्य देतील, “गेला.”

नमस्कार

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “हॅलो” किंवा, “शांती हो” किंवा “नमस्कार.”

एक चिन्ह

म्हणजे, “इशारा.”

माझे चुंबन घेऊन तु मला धरुन देत आहेस काय

म्हणजे, “चुंबन घेऊन खरोखर तू माझा विश्वासघात करणार आहेस?” येशू या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत नाही. त्यामुळे काही भाषा एक निवेदन असे भाषांतर होईल, “तू माझे चुंबन घेवून माझा विश्वासघात करत आहेस!” किंवा, “तु चुंबन घेवून माझा विश्वासघात अजून माझे वाईट कर!”