mr_obs-tn/content/38/12.md

596 B

हा दु:खाचा प्याला

म्हणजे, “या दु:खातून जाताना” किंवा, “दुःख जे घडून येणार होते,” किंवा, “हे दु:ख सहन करणे.”

तुझी इच्छा पूर्ण होवो

ह्या वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे, “तुझ्या योजने प्रमाणे कर,” किंवा, “जे पूर्ण करणे आवश्यक आहे ते कर.”