mr_obs-tn/content/38/11.md

848 B

गेथशेमानी म्हटलेले ठिकान

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “गेथशेमाने नावाचे जवळपासचे ठिकाण” किंवा, “जैतून डोंगराच्या पायथ्याशी गेथशेमाने नावाची जागा.”

परिक्षेत पडू नये

म्हणजे, “त्यांनी त्याची परीक्षेत पडल्यावर पाप करु नये किंवा, “येणाऱ्या अनुभवाच्या परिक्षेपासून वाचावे .

स्वत:

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “एकटा.”