mr_obs-tn/content/38/07.md

639 B

सैतानाने त्याच्यामध्ये प्रवेश केला

म्हणजे, “सैतानाने त्याच्यात शिरला” किंवा “सैतानाने त्याचा ताबा घेतला”

यहूदा तेथून निघून गेला

काही भाषांमध्ये असे म्हणने पसंत करतील, “यहूदाने जेवन सोडले आणि तो गेला,” किंवा, “यहूदा खोलीच्या बाहेर गेला.”