mr_obs-tn/content/38/05.md

1.8 KiB

प्याला

म्हणजे, “द्राक्षारसाचा प्याला” किंवा “द्राक्षापासून बनविलेले पेय एक पूर्ण प्याला.”

हे प्या

म्हणजे, “या प्याल्यात काय आहे ते प्या” किंवा “या प्याल्यातून प्या.” प्याल्यातले पेय हे द्राक्षापासून बनविले होते, जेणेकरून त्याला गडद लाल रंग होता.

नवीन कराराचे रक्त

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “रक्त जे नवीन करार शक्य करते” किंवा, “रक्त जे नवीन कराराचा आधार आहे.”

ओतले जात आहे

हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “माझ्या शरीरातून वाहील,” किंवा, “मी रक्त सांडवेल.”

पापक्षमेसाठी

याचा अर्थ, “म्हणजे देव पूर्णपणे लोकांना त्यांच्या सर्व पापांसाठी क्षमा करु शकेल.”

माझ्या स्मरणार्थ

म्हणजे, “मला साजरा करा” किंवा, “मला स्मरा.” हे असे अनुवादित केले जाऊ शकते, “विशेषत: माझ्यावर लक्ष केंद्रित करा” किंवा, “तुम्ही मला आठवा.”