mr_obs-tn/content/38/04.md

1.3 KiB

साजरा केला

म्हणजे, “साजरा केला होता.”

भाकर घेऊन

हे असे ही अनुवादित केले जाऊ शकते, , “एक भाकरीचा तुकडा उचलला” किंवा “पावाचा तुकडा उचलला.”

ती मोडिली

हे असे ही अनुवादित केले जाऊ शकते, “तुकडे केले,” किंवा, “अर्धे अर्धे तुकडे केला,” “अनेक तुकडे केले.”

तुम्हासाठी दिले जात आहे

हे असे ही अनुवादित केले जाऊ शकते, “जे मी तम्हासाठी देत आहे.”

माझ्या स्मरणार्थ हे करा

म्हणजे, “मी तुमच्यासाठी काय करीत आहे, असे स्वत: ला आठवण होईल अशा मार्गाने हे करा.” येशू त्याच्या मृत्यू विषयी बोलत होता जे लवकरच घडणार होते.