mr_obs-tn/content/38/02.md

911 B

पैशाची थैली सांभाळणारा खजिनदार होता

म्हणजे, “प्रेषितांचे पैसे संभाळण्याची जबाबदारी” किंवा, पिशवी संभाळण्याची जबाबदारी त्यात शिष्यांचे “पैसे होते आणि त्.तून निधी वाटप करत असत.”

पैशाचा लोभी

याचा अर्थ, “पैसा जास्त अमुल्य होता,” किंवा “पैशाचा हव्यास होता.” काही भाषांसाठी तोच शब्द वापरू शकत नाही जो “माणसावर प्रेम करतो” यासाठी वापरला जाऊ शकतो.