mr_obs-tn/content/37/11.md

981 B
Raw Permalink Blame History

व्देश

याचा अर्थ, “येशूच्या शक्तीचा आणि प्रसिद्धिचा व्देष करु लागले, किंवा, “पुष्कळ यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेवला म्हणून व्देष करु लागले.”

एकत्र जमले

याचा अर्थ, “एकत्र भेटले” किंवा “एकत्र जमविले.”

हे काही एक साधी सहज बैठक नव्हती, पण एक विशिष्ट उद्देश असलेली बैठक

येशूला कसे ठार करण्याची योजना आखण्यासाठी.

बायबल कथा

या संदर्भात काही बायबल अनुवाद जरा वेगळे असू शकतात.