mr_obs-tn/content/37/10.md

931 B

लाजर बाहेर आला

काही भाषांमध्ये “लाजर कबरेच्या बाहेर आला” असे ही म्हणू शकतील

प्रेतवस्त्रांनी

याचा अर्थ, “दफन करताना वापरतात ते कापड.” हे असे देखील भाषांतर करणे शक्य आहे, दफनाच्या पट्टया किंवा कपड्याच्या पट्टया.

कारण त्यांनी हा चमत्कार पाहीला

म्हणजे, “कारण देवाने हे आश्चर्यकारक चमत्कार केला होता,” किंवा, “कारण येशूने लाजरला पुन्हा जिवंत केले होते.”