mr_obs-tn/content/37/09.md

497 B

माझे ऐकलेस

याचा अर्थ, “माझे ऐकत आहेस.” यात हे जोडल्यास मदत होईल, “मी प्रार्थना करताना, किंवा, “जेव्हा मी तुझ्याशी बोलतो.”

बाहेर ये

काही भाषांमध्ये “कबरेतून बाहेर ये” असे म्हणने योग्य ठरेल.