mr_obs-tn/content/37/08.md

1.0 KiB

मी तुला सांगितले नव्हते काय

याचा अर्थ, “तुला मी जे बोललो होतो ते आठव.” येशू हा प्रश्न उत्तर मिळावे म्हणून विचारत नाही, करण्यासाठी हा, म्हणून काही भाषांमध्ये हे आदेश म्हणून अनुवादित केले पाहिजे.

देवाचे गौरव पाहशिल

याचा अर्थ, “देवाच्ये गौरवाचे प्रदर्शन पहाल” किंवा, “पहा देवाने दाखविले की तो कीती महान आहे.”

त्यांनी ती धोंड काढली

काही भषांमध्ये असे म्हणता येईल, कबरेच्या तोंडावरील धोड बाजूला काढा.