mr_obs-tn/content/37/02.md

958 B

यहूदीया

हा इस्त्राएलचा दक्षिण विभाग दर्शवितो, जेथे यहूदाच्या वंशातील लोक स्थायिक होते. काही भाषांमध्ये असे म्हणने योग्य ठरेल, “यहूदीयांचा प्रांत.”

लाजर हा झोपलेला आहे, मी त्याला उठवणे अगत्याचे आहे

ह्या वाक्प्रचाराचे भाषांतर अगदी सोप्या शब्दात आपल्या भाषेत करा, “झोप” “जागे” जरी येशूनी हे शब्द विविध अर्थाने वापरले असतील तरी शिष्यांना अद्याप ते समजले नव्हते.