mr_obs-tn/content/36/06.md

1.5 KiB

त्यांना स्पर्श केला

म्हणजे, “त्यांने त्यांच्यावर हात ठेवला होता.” काही भाषांमध्ये तेथे त्यांना स्पर्श केला असे म्हणने पसंत करू शकता. असे असल्यास, असे अनुवादित केले असते की, “त्याने त्यांच्या खांद्याला स्पर्श केला” किंवा “त्याने त्याचा हात प्रत्येकाच्या खांद्यावर ठेवला.”

भिऊ नका

हे सुध्दा असे भाषांतरीत करता येवू शकेल, “भिण्याचे थांबवा.”

चला उठा

हे सुध्दा असे भाषांतरीत करता येवू शकेल, “उभे राहा” किंवा “उठून उभे करा.” याची खात्री करा की येशू हे दयेने बोलला आहे.

येशूला सोडून त्यांना इतर कोणी दिसले नाही

हे जोडणे देखील शक्य आहे, “मोशे व एलीया निघून गेले होते.”