mr_obs-tn/content/36/05.md

1.2 KiB

मेघातून आकाशवाणी झाली

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते, “त्याना वेढलेल्या ढगातून एक आवाज आला, “किंवा “देव मेघातून म्हणाला.”

त्याचे तुम्ही ऐका

हे असे देखील अनुवादित केले जाऊ शकते, “तुम्ही याचेच ऐकणे आवश्यक आहे.”

खूप भयभित

याचा अर्थ, “अत्यंत भीती वाटायला लागली.”

भूमिवर खाली पडले

याचा अर्थ, “लगेच जमिनीवर लवून नमन केले” किंवा, “ताबडतोब जमिनीवर बसले.” भाषांतराची खात्री करा की पडले म्हणजे एक अपघात नाही. त्यांनी कदाचित हे हेतुपुरस्सर दरारा आणि भयामुळे असे केले असेल